आपसात आंतर जिल्‍हा बदली प्राथमिक शिक्षकांची यादी  

आंतर जिल्‍हा बदलीने इतर‍ जिल्‍ह्यातुन येणा-या प्राथमिक शिक्षकांची यादी

आंतर जिल्‍हा बदलीनेइतर‍ जिल्‍ह्यात जाणा-या प्राथमिक शिक्षकांची यादी  

फाईल बारकोडींग & मॅनेजमेंट सिस्टीम

 

महाराष्‍ट्रामध्‍ये जिल्‍हा परिषदांची स्‍थापना

महाराष्‍ट्रामध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही त्रिस्‍तरीय व्वस्‍था अस्तित्‍वात येण्‍यापुर्वी ग्रामिण भागाच्‍या कामकाजासाठी लोकल बोर्ड ही संस्‍था काम पाहत होती. महाराष्‍ट्रामध्‍ये दि. ०१ में, १९६० या शुभदिनी तत्‍कालीन पंतप्रधान मा.पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्‍या  प्रमुख अध्‍यक्षतेखाली तत्‍कालीन महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री मा. यशवंतरावजी चव्‍हाण यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्‍हा परिषदांची स्‍थापना करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा परिषदेची स्‍थापना दि. ०२ में १९६२ रोजी झाली आहे. मा.अध्‍यक्ष मा. उपाध्‍यक्ष पदाधिकारी यांची दि. १२ ऑगस्‍ट १९६२ रोजी निवड होऊन जिल्‍हा परिषद अस्तित्‍वात आली.

महाराष्ट्रातील ग्रामिण भागाचे सर्वांगीण विकासासाठी त्रिस्‍तरीय पद्धतिची लोकनियुक्‍त प्रशासकिय संस्‍था कायद्याने अस्तित्‍वात आली. त्रिस्‍तरीय म्णजे गांवपातळीवर ग्रामपंचायत अशी संस्‍था माहाराष्‍ट्रभर अस्तित्‍वात आली. या संस्‍थेचे काम नियमानुसार होण्‍यासाठी विधानसभेत कायदा करण्‍यात आला. जिल्‍हा परिषद पंचायत समितीचे कामकाज जिल्‍हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ ग्रामपंचीयतीचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्ये चालते

 

शासन निर्णयांची यादी येथे पहावी

सेवा ज्येष्ठता यादी सन २०१

  जाहीरात सरळसेवा भरती- 2013   शुद्धीपत्रक

पेसा अधिनियम १९९६ अंतर्गत तयार करण्‍यात आलेल्‍या प्रारुप नियमांबाबत जाहिर आवाहन


The Site Designed, Developed and hosted by
Zilla Parishad, Ahmednagar & National Informatics Centre, District Ahmednagar

Email: CEOZP.ahmednagar@maharashtra.gov.in

Disclaimer :- This information is supplied by various departments, NIC will not be responsible for any information that may be incorrect.

© Copyright 2005 (NIC)  - All Rights Reserved

मुख्‍य कार्यकारी अधिकारी
 जिल्‍हा परिषद, प्रशासन
माजी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष
माजी मुख्‍य कार्यकारी अधिकारी
संपुर्ण सवच्‍छता अभियान
एनआरएचएम
सर्व शिक्षा अभियान
पीएमजीएसवाय
एनआरइजीए

काम वाटप आणि मागणी

काम वाटप सभेची नोटीस

कामवाटप सभेची सुचना

जाहिर निवीदा (अंगणवाडी केंद्रे बांधकामे)  

  सर्वसाधारण बदल्‍या सन-२०१३